एक मुलगा इंजिनियरिंगचा फॉर्म भरत असतो...
शेजारी उभ्या असलेल्या वॉचमनला तो विचारतो,
“कसं आहे दादा कॉलेज?”
वॉचमन : खूप भारी आहे.
मीसुद्धा इथूनच इंजिनियरिंग केलं आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 18:10 IST
एक मुलगा इंजिनियरिंगचा फॉर्म भरत असतो...
शेजारी उभ्या असलेल्या वॉचमनला तो विचारतो,
“कसं आहे दादा कॉलेज?”
वॉचमन : खूप भारी आहे.
मीसुद्धा इथूनच इंजिनियरिंग केलं आहे.