ती : तू या ऑफिसमध्ये केव्हापासून काम करतो आहेस?
तो : जेव्हापासून बॉसने...
मला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 17:39 IST