पिंट्या – डॉक्टर, कालपासून पोटात दुखतंय…
डॉक्टर – बाहेरचं काही खाता का…?
पिंट्या – हो…
डॉक्टर – बाहेर काही खाऊ नका…
पिंट्या – ठीक आहे डॉक्टर,
पार्सल घेऊन येत जाईन…!!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:22 IST
पिंट्या – डॉक्टर, कालपासून पोटात दुखतंय…
डॉक्टर – बाहेरचं काही खाता का…?
पिंट्या – हो…
डॉक्टर – बाहेर काही खाऊ नका…
पिंट्या – ठीक आहे डॉक्टर,
पार्सल घेऊन येत जाईन…!!!