मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात.
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
पिंट्या - कारण तो विचार करतो की.. उगाचच… 'का-वळा?'मास्तरांनी पिंट्याला हाण हाण हाणला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 16:03 IST
मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात.
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
पिंट्या - कारण तो विचार करतो की.. उगाचच… 'का-वळा?'मास्तरांनी पिंट्याला हाण हाण हाणला....