चोर एका घरातून चोरी करून जातच असतो..
तितक्यात लहान मुलाला जाग येते....
आणि तो चोराला म्हणतो....
“शाळेचं दप्तर घेऊन जा, नाहीतर आरडा-ओरड करेन...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:28 IST
चोर एका घरातून चोरी करून जातच असतो..
तितक्यात लहान मुलाला जाग येते....
आणि तो चोराला म्हणतो....
“शाळेचं दप्तर घेऊन जा, नाहीतर आरडा-ओरड करेन...”