एकदा दोन मैत्रीणी हॉटेलमध्ये बसून समोसा खात असतात
पहिली : काय गं, तू समोस्यातील भाजीच का खातेयस?
बाहेरचं का खात नाहीयेस...
दुसरी : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 15:38 IST