माझे स्वप्न होते.. की आयुष्यात खूप श्रीमंत व्हायचे आणि काही न करता घरी लोळत बसायचं, बस्स !!
गेल्या चार महिन्यांत माझे 50% स्वप्न पूर्ण झाले आहे
आता फक्त श्रीमंत होणे बाकी आहे
😆😆😆
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 08:54 IST