चंगू : सकाळी माझ्या मनात विचार आला की…
आज काही तरी तुफानी करुया.
मंगू: मग... काय केलंस रे तू...?
चंगू : काय केलं विचारतोस?
सायकल काढली आणि गेलो पेट्रोल भरायला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 19:00 IST
चंगू : सकाळी माझ्या मनात विचार आला की…
आज काही तरी तुफानी करुया.
मंगू: मग... काय केलंस रे तू...?
चंगू : काय केलं विचारतोस?
सायकल काढली आणि गेलो पेट्रोल भरायला.