गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस...?
विद्यार्थी - नाही गुरुजी….
गुरुत्वाकर्षणानं डोकं खाली पडतंय…..
गुरुजी अजूनही वर्गात आले नाहीत…..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:37 IST
गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस...?
विद्यार्थी - नाही गुरुजी….
गुरुत्वाकर्षणानं डोकं खाली पडतंय…..
गुरुजी अजूनही वर्गात आले नाहीत…..