भिकारी- साहेब, एक रुपया तरी द्या..
साहेब- उद्या ये उद्या..
भिकारी (संतापून)- याच उद्या ये उद्या येमुळे या परिसरात माझे लाखो रुपये अडकलेत..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:41 IST
भिकारी- साहेब, एक रुपया तरी द्या..
साहेब- उद्या ये उद्या..
भिकारी (संतापून)- याच उद्या ये उद्या येमुळे या परिसरात माझे लाखो रुपये अडकलेत..