एक काकू दुकानात जातात…
काकू - हा टीव्ही कितीचा आहे भाऊ?
दुकानदार - ५५ हजारांचा…
काकू - अरे हा तर फारच महाग आहे…
काय खास आहे ओ यात?
दुकानदार - लाईट गेले की हा टीव्ही ऑटोमॅटिक बंद होतो….
काकू - ओह, तर पॅक करा मग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 08:17 IST
एक काकू दुकानात जातात…
काकू - हा टीव्ही कितीचा आहे भाऊ?
दुकानदार - ५५ हजारांचा…
काकू - अरे हा तर फारच महाग आहे…
काय खास आहे ओ यात?
दुकानदार - लाईट गेले की हा टीव्ही ऑटोमॅटिक बंद होतो….
काकू - ओह, तर पॅक करा मग