संजू कार धुवत असतो...
तेव्हाच बाजूनं एक काकू जात असतात..
अचानक थांबून विचारतात, काय रे कार धुतोयस का..?
संजू - नाही, पाणी देतोय, कदाचित मोठी होऊन नंतर बस बनेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 15:45 IST
संजू कार धुवत असतो...
तेव्हाच बाजूनं एक काकू जात असतात..
अचानक थांबून विचारतात, काय रे कार धुतोयस का..?
संजू - नाही, पाणी देतोय, कदाचित मोठी होऊन नंतर बस बनेल