झंप्या एकदा लग्नाला गेला....
भांड्यातलं पाणी संपलं की, वाढपी सारखा ग्लासात पाणी टाकून जायचा...
रागानं एकदा झंप्या म्हणाला...झंप्या : थोडा मसाले भात मिळेल का? माझ्या घशात पाणी आडकलंय.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 17:19 IST