नवरा- लहानपणी मी इतका छान दिसायचो ना की शिक्षिका म्हणायच्या..
बायको- काय म्हणायच्या..?
नवरा- त्या म्हणायच्या, तिथून उठून आणि माझ्यासमोर येऊन बस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:39 IST