माणूस: साहेब, माझी बायको हरवलीय…
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे, पोलीस स्टेशन नाही…
तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा…
माणूस: शप्पथ... आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाहीये.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 08:25 IST
माणूस: साहेब, माझी बायको हरवलीय…
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे, पोलीस स्टेशन नाही…
तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा…
माणूस: शप्पथ... आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाहीये.