झंप्या : रात्रभर मला झोप आली नाही.
पंप्या : का रे.. काय झालं?
झंप्या : रात्री मला स्वप्न पडलं... की मी जागा आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 17:39 IST
झंप्या : रात्रभर मला झोप आली नाही.
पंप्या : का रे.. काय झालं?
झंप्या : रात्री मला स्वप्न पडलं... की मी जागा आहे.