एकदा नवरा एका बाबाकडे जातोनवरा : बाबा रात्री कधी झोपेतून जाग आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून तेजाने चमकत असतो...
कुठलीतरी अद्भुत किरणे दिसतात, काय करू?बाबा : अरे password टाक मोबाईलला तुझ्या, येड्या तुझा मोबाईल चेक करते ती………..!!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 18:27 IST