नवरा - माझ्या छातीत दुखायला लागलंय
ताबडतोब अॅम्ब्युलन्सला फोन लाव
बायको - हो लावते, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा बरं…
नवरा - राहू दे, थोडं बरं वाटतंय आता…
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 08:25 IST
नवरा - माझ्या छातीत दुखायला लागलंय
ताबडतोब अॅम्ब्युलन्सला फोन लाव
बायको - हो लावते, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा बरं…
नवरा - राहू दे, थोडं बरं वाटतंय आता…