पती- तू प्रत्येक वेळी माझं- माझं करत असतेस..
त्याऐवजी आपलं, आपली असं म्हणायला हवं..पतीची बोलणी सुरू असताना पत्नी कपाटात शोधाशोध करत होती..पती- कपाटात काय शोधतेस?पत्नी- आपली साडी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 17:36 IST