पत्नी- चला ना.. आज बाहेर जेवायला जाऊ...
पती- का..?
पत्नी- आठवड्यातून एकदा तरी माझ्या मनाला वाटतं....
तुम्हाला काहीतरी 'चविष्ट' खायला घालावं..
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 17:35 IST
पत्नी- चला ना.. आज बाहेर जेवायला जाऊ...
पती- का..?
पत्नी- आठवड्यातून एकदा तरी माझ्या मनाला वाटतं....
तुम्हाला काहीतरी 'चविष्ट' खायला घालावं..