शिक्षक: बंडू उठ, मला सांग 57 भागीले 8 किती?
बंडू : 7
शिक्षक : बाकी?
बंडू : बाकी काही नाही, निवांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 13:55 IST
शिक्षक: बंडू उठ, मला सांग 57 भागीले 8 किती?
बंडू : 7
शिक्षक : बाकी?
बंडू : बाकी काही नाही, निवांत