बायको - अहो, ऐकलं का?
शेजारच्या मुलीला गणितात ९९ गुण मिळाले…
नवरा- अरे वाह… फक्त १ गुण गेला कुठे?
बायको - तो आपल्या मुलाने मिळवला…
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 10:02 IST
बायको - अहो, ऐकलं का?
शेजारच्या मुलीला गणितात ९९ गुण मिळाले…
नवरा- अरे वाह… फक्त १ गुण गेला कुठे?
बायको - तो आपल्या मुलाने मिळवला…