विज्ञानाचा तास सुरू असतो…
गुरुजी - न्यूटनचा नियम कोण सांगणार? बोला...
चंगू - मला ना सर संपूर्ण पाठ नाही, अखेरची ओळ माहितीये...
गुरुजी - ठीक आहे चंगू, सांग पाहू...
चंगू - …आणि याला न्यूटनचा नियम असे म्हणतात
गुरुजीनी बंड्याला धू धू धुतला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 17:46 IST