मुलगी तिच्या फेसबुक अकाऊंटवरून एक स्टेटस टाकते...हॅल्लो मित्रांनो.. मी मावशी झाले.बंड्यानं त्याखाली कमेंट टाकलंकोणत्या हॉस्पीटलला?, पगार किती आहे?
मराठी जोक : मुलगी फेसबुक अकाऊंटवरून एक स्टेटस टाकते आणि मुलगा म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 17:25 IST