चंगू – तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?
मग पत्र का पाठवलंस?
मंगू – आधी फोनच केला होता.
पण एक बाई सारखी सांगत होती…
‘प्लीज ट्राय लेटर’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 16:21 IST
चंगू – तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?
मग पत्र का पाठवलंस?
मंगू – आधी फोनच केला होता.
पण एक बाई सारखी सांगत होती…
‘प्लीज ट्राय लेटर’!