नवऱ्यानं बायकोला विचारलं....
"तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??"
बायको: "दोन्हीही नाही. मला तुम्हीच आवडता!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 15:57 IST
नवऱ्यानं बायकोला विचारलं....
"तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??"
बायको: "दोन्हीही नाही. मला तुम्हीच आवडता!"