सासू- कुठे आहेस..?
सून- हॉटेलात.. खूप भूक लागली होती ना म्हणून आले..
सासू- हो का..?
सून- तुम्ही कुठे आहात..?
सासू- भंडाऱ्याला आलेय गं.. तीन बायका सोडून तुझ्याच मागे आहे..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 15:52 IST
सासू- कुठे आहेस..?
सून- हॉटेलात.. खूप भूक लागली होती ना म्हणून आले..
सासू- हो का..?
सून- तुम्ही कुठे आहात..?
सासू- भंडाऱ्याला आलेय गं.. तीन बायका सोडून तुझ्याच मागे आहे..