सिग्नलवर थांबल्यावर एका गाडीच्या मागच्या काचेवर "शि" लिहिलेले दिसलं.
अर्थ विचारला तर म्हणाला, "सगळे इंग्रजीत L लिहितात, मी मराठीत लिहिलंय!"
😀😄😀
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 08:27 IST