बॉयफ्रेण्ड : काय गं... तीन तासांपासून कुठे गायब होतीस?
गर्लफ्रेण्ड : मॉलमध्ये गेले होते. शॉपिंग करायला.
बॉयफ्रेण्ड : काय-काय घेतलं?
गर्लफ्रेण्ड : एक हेअर बॅण्ड आणि ४५ सेल्फी.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 16:30 IST