गंपू, झंपू आणि त्याचे दोन मित्र बाइकवरून जात असतात,तेवढ्यात ट्रॅफिक पोलीस त्यांना थांबवण्यासाठी हात दाखवतो.गंपू- अहो काय झालं? आधीच 3 बसले आहेत, तुम्ही कुठे बसणार?
Marathi Joke : गंपूला ट्रॅफिक पोलीस थांबवतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 13:22 IST