बंड्या: बाबा, मला बाईक घेऊन द्या ना ...वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत रे ..!बंड्या : एक किक मारायला, अन् एक गिअर बदलायला....
वडिलांना बंड्याला जोरदार हाणला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 16:31 IST