मामा : अरे आपल्या गावातील ATM मशीन बंद पडलंय.
भाचा : का ?
मामा : अरे तुझी मामी पहिल्यांदा पैसे काढायला गेली होती.
भाचा : मगं काय झालं ?
मामा : अरे PIN टाका आल्यावर तुझ्या मामीनी डोक्याची पिन काढून त्यात घुसवली..आता सगळं गाव बोम्ब मारतंय मामीच्या नावाने.....