एक डॉक्टर रुग्णाच्या मागे पळत होते...
काही लोकांनी त्यांना विचारलं.. नेमकं झालंय तरी काय..?
डॉक्टर (धापा टाकत)- अहो, चार वेळा हा माणूस माझ्याकडे डोक्यावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आला..
प्रत्येकवेळी केस कापून झाले की पळून जातो..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 16:57 IST