डॉक्टर- तुमचं वजन वाढलंय..
तुम्हाला जाड बनवणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा...
महिला- म्हणजे..? कोणत्या वस्तूंपासून..?
डॉक्टर- उदाहरणार्थ...
वजनकाटा, आरसा, फोटो आणि सगळ्यात महत्त्वाचं सडपातळ मित्र....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:50 IST
डॉक्टर- तुमचं वजन वाढलंय..
तुम्हाला जाड बनवणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा...
महिला- म्हणजे..? कोणत्या वस्तूंपासून..?
डॉक्टर- उदाहरणार्थ...
वजनकाटा, आरसा, फोटो आणि सगळ्यात महत्त्वाचं सडपातळ मित्र....