काकू- मुली, तुझं लग्न झालंय का..?
तरुणी- हो झालंय ना...
काकू- काय करतात तुझे मिस्टर..?
तरुणी- पश्चाताप..!!!
तरुणी जोमात, काकू कोमात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 15:53 IST
काकू- मुली, तुझं लग्न झालंय का..?
तरुणी- हो झालंय ना...
काकू- काय करतात तुझे मिस्टर..?
तरुणी- पश्चाताप..!!!
तरुणी जोमात, काकू कोमात...