दोन मित्र एकमेकांशी बोलत असतातअरे यार, तुला एवढ्या गर्लफ्रेंड कशा?
मित्र म्हणतो, अरे एका मुलीनं ना माझं हृदय तोडंलं…
आता माझ्या हृदयाचा प्रत्येक तुकडा वेगवेगळ्या मुलींवर प्रेम करतो…
प्रश्न विचारणाऱ्या मित्रानं दुसऱ्या मित्राचे पाय धरले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 17:18 IST