एकदा गण्याला रेल्वे स्थानकावर टीसीनं पकडलं..
टीसी- तिकीट दाखव...
गण्या- अहो, मी ट्रेननं आलोच नाहीए..
टीसी- काय पुरावा आहे तुझ्याकडे?
गण्या- माझ्याकडे तिकीट नाही, हाच तर पुरावा आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 18:44 IST
एकदा गण्याला रेल्वे स्थानकावर टीसीनं पकडलं..
टीसी- तिकीट दाखव...
गण्या- अहो, मी ट्रेननं आलोच नाहीए..
टीसी- काय पुरावा आहे तुझ्याकडे?
गण्या- माझ्याकडे तिकीट नाही, हाच तर पुरावा आहे...