रात्री अंगणात पती-पत्नी गप्पा मारत बसले होते.. दोघेही चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत होते..
पत्नी- अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही रोज पाहता, पण ती तुम्हाला कधी मिळू शकत नाही?
पती- शेजारीण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 07:52 IST