पती- लग्नाआधी तू खूप उपवास करायचीस ना..? मग आता काय झालं..?
पत्नी- खूप नाही.. फक्त १६ सोमवार केले..
पती- मग आता काय झालं..?
पत्नी- मग काय.. तुमच्यासोबत लग्न झालं आणि माझा उपवासावरचा विश्वासच उडाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 21:17 IST
पती- लग्नाआधी तू खूप उपवास करायचीस ना..? मग आता काय झालं..?
पत्नी- खूप नाही.. फक्त १६ सोमवार केले..
पती- मग आता काय झालं..?
पत्नी- मग काय.. तुमच्यासोबत लग्न झालं आणि माझा उपवासावरचा विश्वासच उडाला...