नवरा- तुझ्या बाबांची जखमेवर मीठ चोळण्याची सवय काही केल्या जात नाही..बायको- काय हो.. काय केलं माझ्या बाबांनी..?नवरा- आज पुन्हा विचारत होते, माझ्या मुलीसोबत लग्न करून आनंदी आहात ना..? 😁😋😆😎😂
...अन् सासरेबुवांनी जावयाच्या जखमेवर मीठ चोळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 07:32 IST