पत्नी- काल मी माहेरी गेले होते. तर तुम्ही त्या शेजारच्या महिलेसोबत सिनेमाला गेला होतात.. गेला होतात ना...?
पती- हो.. गेलो होतो..
पत्नी- तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ओ.. तिच्यासोबत कसे काय जाऊ शकता तुम्ही..
पती- खरंतर मी तुला, मुलांना सोबत घेऊन जाणार होतो.. म्हटलं कुटुंबानं एकत्र सिनेमा पाहावा..
पत्नी- मग..?
पती- पण आज काल कुटुंबानं एकत्र पाहावेत असे सिनेमे येतच नाहीत..