एका दारुड्यानं मित्रांसोबत पार्टी करण्याचा प्लान केला.. त्यानं आपल्याच घरातून रात्री बकरा चोरला आणि मित्रांना पार्टी दिली.
सकाळी दारुडा घरी पोहोचला, त्यावेळी त्याला बकरा तिथेच उभा असलेला दिसला...
दारुड्यानं बायकोला विचारलं- बकरा कुठून आला..?
बायको (रागात)- अहो बकऱ्याचं सोडा, काल रात्रीपासून आपला कुत्रा गायब आहे.. त्याला शोधा आता..