सध्या संचारबंदी लागू असल्यानं रस्त्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे...
बाहेर विनाकारण फिरत असलेल्या लोकांना पोलीस चांगलाच चोप देत आहे...
ही दृश्यं टीव्हीवर दाखवली जात आहेत.. ती पाहून काही महिला मुद्दाम त्यांच्या नवऱ्यांना किराणा सामान पाठवत आहेत..
आपल्या बायकोचा हेतू नीट समजून घ्या अन् शक्यतो बाहेर पडणं टाळा...
बाहेर जाऊ नका.. पोलिसांचा मार खाऊ नका.. जनहितार्थ जारी...