मास्तर: एका टोपलीत १० आंबे.. त्यातले ३ सडले.. मग सांगा किती उरले..?
गण्या- दहा..
मास्तर- अरे मूर्खा.. १० कसे..? ३ सडले ना..
गण्या- सडलेले आंबे कुठे जाणार..? सडले म्हणून त्यांचं रुपांतर केळ्यात होणार आहे का..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:27 IST