शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

​टिनाचे काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 19:57 IST

अभिनेता गोविंदाची मुलगी नर्मदा बॉलिवुडमध्ये झळकणार असल्याची कित्येत महिन्यांपासून चर्चा आहे. चित्रपटात काम करण्यासाठी तिने आपले नाव बदलून टिना ...

अभिनेता गोविंदाची मुलगी नर्मदा बॉलिवुडमध्ये झळकणार असल्याची कित्येत महिन्यांपासून चर्चा आहे. चित्रपटात काम करण्यासाठी तिने आपले नाव बदलून टिना आहुजा ठेवले आहे.टिनाने गेल्या वर्षी ‘सेकंड हँड हसबंड’ या पंजाबी चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासून टिना बॉलिवुडमध्ये काम करणार असल्याचे म्हटले जात होते.या चर्चांना जवळजवळ दीड-दोन वर्षं उलटून गेली असली तरी अद्याप तिच्या बॉलिवुड पदार्पणाचा थांगपत्ताही नाही. चित्रपटांच्या कथा आवडत नसल्याने ती चित्रपट स्वीकारत नसल्याचे तिने काही महिन्यांपूर्वी म्हटले होते.चित्रपट साईनही न करता तिच्या पदार्पणाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यामुळे टिनाच्या बॉलिवुड पदार्पणाचे काय झाले हा खरंच चर्चेचा विषय बनला आहे.