शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आपले बाप्पा २०१५

By admin | Updated: September 15, 2015 00:00 IST

जन गण मन आणि श्रीगणेशाच्या मातीच्या मुर्ती बनवण्यात सर्वाधिक सहभागाच्या जागतिक विक्रमानंतर लोकमत सज्ज झालंय आणखी एक विक्रम करण्यासाठी... पुणेकर हजारोंच्या संख्येने बालेवाडीमध्ये दाखल झाले असून ते बाप्पाचं भव्य कोलाज साकारतील.अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होत असून सगळ्यांच्या चेह-यांवरून आनंद ओसंडून जात आहे.इतक्या मोठ्या संख्येने मुलांनी ...

जन गण मन आणि श्रीगणेशाच्या मातीच्या मुर्ती बनवण्यात सर्वाधिक सहभागाच्या जागतिक विक्रमानंतर लोकमत सज्ज झालंय आणखी एक विक्रम करण्यासाठी... पुणेकर हजारोंच्या संख्येने बालेवाडीमध्ये दाखल झाले असून ते बाप्पाचं भव्य कोलाज साकारतील.

अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होत असून सगळ्यांच्या चेह-यांवरून आनंद ओसंडून जात आहे.

इतक्या मोठ्या संख्येने मुलांनी बाप्पाचं चित्र करण्याचा विक्रम जागतिक स्तरावर असेल आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.

बाप्पाचं विहंगम चित्र आकाशातून स्पष्ट दिसणार असल्यामुळे हेलीकॉप्टरमधून शुटिंग करण्यात येणार आहे.

ढोलताशा पथकांसह वाजत गाजत हा विक्रम घडवण्यासाठी सज्ज आहे लोकमतची टीम.

अजय अतुलही या उपक्रमात सहभागी होत असून बाप्पाची आरती गाणार आहेत सुखविंदर सिंग.

या विक्रमात सहभागी होण्यासाठी रणवीर सिंग दीपिका पदुकोणसह बाजीराव मस्तानीची टीम सज्ज झाली आहे.

उपक्रमात सहभागी झालेल्या ढोल ताशा पथकाच्या प्रतिनिधीचा सत्कार करण्यात आला या उपक्रमाचे प्रायोजक राजेश सांकला आणि संजय घोड़ावत यांच्या हस्ते.

रणवीर सिंगने ढोल वाजवण्याची हौस यावेळी भागवली.

ढोलताशाच्या तालावर नाचण्याचा मोह रणवीर सिंगला आवरत नव्हता.

बाजीराव मस्तानी या चित्रपटातील प्रमुख कलाकार असलेल्या रणवीर सिंग व दीपिका पदुकोणने या उपक्रमामध्ये आवर्जून उपस्थिती लावली.

अजय अतुल यांच्या माउली माउली व देवा तुझ्या दारी आलो या गाण्यानी कार्यक्रमात धमाल उडवून दिली.

जन गण मन आणि श्रीगणेशाच्या मातीच्या मुर्ती बनवण्यात सर्वाधिक सहभागाच्या जागतिक विक्रमानंतर लोकमत सज्ज झालंय आणखी एक विक्रम करण्यासाठी... बाल पुणेकर हजारोंच्या संख्येने बालेवाडीमध्ये दाखल झाले असून ते अशा रीतीने उभे राहतिल की प्रचंड मोठं बाप्पाचं चित्र तयार होईल.