शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात ‘श्रमिक’ची आझाद मैदानात निदर्शने!

By admin | Updated: March 1, 2017 02:23 IST

कामगारांची नियुक्ती होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाने मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली.

मुंबई : राज्यात कायमस्वरूपी कामासाठीही शासनाकडून कंत्राटी आणि मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची नियुक्ती होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाने मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली. या आंदोलनात सुरक्षारक्षक, संगणक शिक्षक, बँक कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका, मिड डे मिलमधील कर्मचारीही सामील झाले होते.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी कामास कायमस्वरूपी कामगार नेमण्याची गरज आहे. मात्र शासन कायम कामालाही कंत्राटी, मानधनी सेवक, रोजंदारी, कॅज्युअल कामगार पद्धतीने नेमणूक करत असल्याचा आरोप महासंघाचे सरचिटणीस उदय भट यांनी केला. भट म्हणाले की, अंगणवाडी सेविका व मदतनीस, मिड डे मिल अशा मानधनी सेवक कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर राबवून घेत आहे. मुळात कायम स्वरूपाचे काम करताना त्यांना मानधनावर राबवून शासन या कर्मचाऱ्यांचे शोषण करत आहे. हीच परिस्थिती महापालिका आणि नगरपालिकांमधील कंत्राटी व रोजंदारी कामगारांची आहे. त्यामुळे तत्काळ या कामगारांना २०१५ सालच्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याची मागणी महासंघाने केली आहे. शिवाय मानधनावर कायम स्वरूपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या वेतनश्रेणी आणि इतर हक्क लागू करण्याचे आवाहन भट यांनी केले आहे.राज्यातील कृषी विद्यापीठे आणि वनखात्यातील रोजंदारी व कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आवाहन महासंघाने केले आहे. तर (प्रतिनिधी)>सर्व रक्षकांना महामंडळात विनाअट सामावून घेत शासनाची वेतनश्रेणी व इतर अधिकार लागू करा. समान कामास समान वेतन, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, अशा मागण्यांचे निवेदनही महासंघाने सरकारला दिले आहे.