शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर शरद पवारांबद्दलची विश्वासार्हता कमी होईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 06:09 IST

राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार हे वेगळा निर्णय घेणार नाहीत. ते या परिस्थितीत

पंढरपूर (जि. सोलापूर) : राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार हे वेगळा निर्णय घेणार नाहीत. ते या परिस्थितीत, या वयात जर दुसरीकडे गेले तर त्यांनी आतापर्यंत जपलेली विश्वासार्हता निघून जाईल़ त्यामुळे ते दुस-या पक्षाला पाठिंबा देणार नाहीत, असे मत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी येथे व्यक्त केले.श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर ते म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने गेली निवडणूक स्वतंत्रपणे लढल्यामुळे राज्यातील सत्ता गेली़ आता युती सरकारच्या विरोधात समविचारी सर्व पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री चांगले धोरण आखतात; मात्र त्यांच्याबरोबर काम करणारे अन्य मंत्री अनुभवी नाहीत़ त्यामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित नाही़ त्यामुळे त्यांच्या योजना मार्गी लागत नाहीत़ माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याबाबत बोलताना कदम म्हणाले, आयुष्यात मंत्री एकदा झाल्यावर पुन्हा मंत्री पद कशाला पाहिजे. त्या काळात आपण जे काम करतो, त्याच्यावर तुमची किंमत ठरत असते. आपण त्या कालावधीमध्ये चांगले काम केले नाही तर परत कोणीच विचारत नाही़ शिवाय नारायण राणे यांनी पक्ष सोडल्याने त्याचा काँग्रेसला काही फरक पडला नाही.ग्राहकांच्या नावे लूट८० टक्के साखर ही उद्योगांना तर २० टक्के साखर खाण्यासाठी वापरली जाते; मात्र ग्राहकांच्या नावावर शेतकºयांची लुबाडणूक होते. एफआरपीप्रमाणे उसाला भाव द्यावा, असा कायदा आहे. त्यामुळे ऊस दराचा प्रश्न चिघळत बसण्यापेक्षा चर्चेने विषय सोडविण्याची गरज असल्याचे कदम यांनी सांगितले़

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी