शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिकांविरोधात तक्रार करणार - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 05:20 IST

फडणवीस यांच्या जिवाला काही बरे-वाईट झाले तर त्याची सूत्रे मलिक यांच्याकडे असतील. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांच्याविरोधात सावधगिरीची तक्रार दाखल करायला हवी, असे पाटील म्हणाले.

मुंबई :  नाना पटोले मारण्याची भाषा करतात, नवाब मलिकदेवेंद्र फडणवीस यांना काशीचा घाट दाखविणार म्हणतात. महाविकास आघाडीवाले बंदुका घेऊन फिरत आहेत का, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. आहे. तसेच, भाजपच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही केले. नवाब मलिक यांनी सोमवारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात विधान केले होते. शरद पवारांवर बोलणाऱ्या फडणवीस यांना यापूर्वी पवारांनी कात्रजचा घाट दाखविला होता आणि आताही बोलत राहिले तर पवार काशीचा घाट दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला यांनी लगावला होता. यावर आज चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले. फडणवीस यांच्या जिवाला काही बरे-वाईट झाले तर त्याची सूत्रे मलिक यांच्याकडे असतील. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांच्याविरोधात सावधगिरीची तक्रार दाखल करायला हवी, असे पाटील म्हणाले.पाटील यांचे विधान बालिशचंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जरूर तक्रारी दाखल कराव्यात. परंतु, त्यांना राजकीय विधाने कळत नसतील, मराठी भाषाही कळत नसेल तर ते दुर्दैवी आहे. पाटील यांच्या विधानावरून ही बाबच समोर येत आहे, अशा शब्दात मलिक यांनी उत्तर दिले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलnawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस