शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; विजय वडेट्टीवारांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 14:28 IST

विजय वडेट्टीवारांचा लातूर दौरा; नुकसानीची पाहणी करुन ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

जळकोट (जि. लातूर): लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिले.जळकोट येथील नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, जि.प.चे गटनेते संतोष तिडके, अभय साळुंके, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव, सत्यवान पाटील दळवे, मारुती पांडे, गजानन दळवे, बालाजी ठाकूर, प्रा. शाम डावळे, दस्तगीर शेख, नगरसेवक महेश शेट्टे, संग्राम नामवाड, सरपंच मंगेश गोरे, मुखेडचे माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उपसभापती सुभाष पाटील, चेअरमन अशोक डांगे, शंकर शेट्टी उपस्थित होते.मंत्री वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने आम्ही पाहणी दौरे करत आहोत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. शासनाच्या कॅबिनेटमध्ये नुकसानीची परिस्थिती सादर करुन जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू.शासन शेतकऱ्यांच्या पाठिशीप्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी तालुक्यातील नुकसानीचा आढावा सादर केला. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट असून पीकविमा कंपनी, राज्य शासनाच्या वतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही मदत करू. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार